धुळे
५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपवन, सिड्स बाॅल तयार करणे कार्यक्रम संपन्न

शिंदखेडा – (प्रतिनिधी) – येथे ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मा.श्री.गजेंद्र हिरे सो. वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण नाशिक, मा.सौ. राधिका फलफले मॅडम सो. विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग धुळे आणि मा.श्री.कौतिक ढुमसे सो. सामाजिक वनीकरण विभाग धुळे यांचे मार्गदर्शनाखाली शिंदखेडा सामाजिक वनीकरण क्षेत्र मार्फत शिंदखेडा आणि दोंडाईचा न्यायालयात, शिंदखेडा तालुका विधी सेवा समिती, वकील संघ शिंदखेडा, वकील संघ दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.