धुळे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मे. शिंदखेडा न्यायालयात वृक्षरोपवन

शिंदखेडा -(प्रतिनिधी) – मे.दिवाणी व फौजदारी न्यायालय शिंदखेडा ता. शिंदखेडा, जि.धुळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपवन , न्यायालयाचे न्यायाधीश *मा.श्रीमती विनिता नाईक मॅडम यांच्या हस्ते करंज, मोहगणी, बांबू, सीताफळ, बेल, निम आदी रोपांची लागवड करण्यात आली.या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण शिंदखेडा चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विक्रम पदमोर , वकील संघाचे अध्यक्ष ॲड.श्री .वसंत पवार, सरकारी वकील ॲड.श्री.चव्हाण,ॲड. बी व्ही सोनवणे, ॲड. एन डी मराठे, ॲड. ए एन शेख, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. चेतन कोळपकर, ॲड. शिरीषकुमार सोनवणे, ॲड. शाहबाज शेख, सहाय्यक अधीक्षक श्री. किशोर बागुल. न्यायालयीन कर्मचारी श्री. सचिन ताडगे , सचिन परदेशी, प्रवीण कातुरे, आशिष खाटीक, पवन फुलपगारे, योगेश बोरसे, सुशांत आव्हाड, पवन दुसाणे,  समाधान कुवर, ज्ञानेश्वर कोळी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!